संत तुकाविप्र अभंग

सण दिवाळीचा गोड – संत तुकाविप्र अभंग

सण दिवाळीचा गोड – संत तुकाविप्र अभंग


सण दिवाळीचा गोड । तो उघड कीर्तने
हरीनाम कथा जेणे । शोभा सणे दिवाळी
धन्ये त्याचे कूळ धन्ये । जे कीर्तनी रंगले
वेद श्रुतीचीया मते । कली सत्य कीर्तन
जेथ घदेल हा रंग । पांडुरंग ते ठाई
तुकाविप्र म्हणे सणी । य रंगणी असावे


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सण दिवाळीचा गोड – संत तुकाविप्र अभंग समाप्त.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *