नित्य आमुचा हा नेम |
हरी नाम गर्जावे |
संत चरणी लौळावे |
भक्ती भावे सर्वदा ।
संत बसावै संगती |
क्षमा दया युक्त शांती ।
गुरु आज्ञेचे हे धडे |
सत्य चालती उघडे ।
तुकाविप्र म्हणे गडे ।
नित्य नाम हे रोकडे ।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.