नाम गाती तया देव पालवतो । चला रे म्हणतौ वैकुंठासी । वाटा देईन मी आपुल्या सुखाचा । राणा पंढरीचा वदे ऐसा । तुकाविप्र म्हणे भाव भक्ती युक्त । नाम गावे सत्य सर्व काळ ।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.