श्री संत तुकाविप्र हरीपाठ

नाम गाती तया देव पालवतो – संत तुकाविप्र हरीपाठ

नाम गाती तया देव पालवतो – संत तुकाविप्र हरीपाठ


नाम गाती तया देव पालवतो ।
चला रे म्हणतौ वैकुंठासी ।
वाटा देईन मी आपुल्या सुखाचा ।
राणा पंढरीचा वदे ऐसा ।
तुकाविप्र म्हणे भाव भक्ती युक्त ।
नाम गावे सत्य सर्व काळ ।


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाम गाती तया देव पालवतो – संत तुकाविप्र हरीपाठ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *