देवा विठ्ठला हे प्रिती – संत तुकाविप्र हरीपाठ

देवा विठ्ठला हे प्रिती – संत तुकाविप्र हरीपाठ

देवा विठ्ठला हे प्रिती |
तुज नमन विनंती |
नित्य नेम नामावळी |
हरी विठ्ठल धुमाळी ।
ऐसा गजर आभग |
सर्व काळ संत संग |
तुकाविप्र म्हणे नेम |
सर्वा अंगी सत्य प्रेम |

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देवा विठ्ठला हे प्रिती – संत तुकाविप्र हरीपाठ