संतां नाहीं मान – संत तुकाराम अभंग – 1613

संतां नाहीं मान – संत तुकाराम अभंग – 1613

संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥१॥
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥२॥
तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम॥३॥

अर्थ

c आशे मुळे वासनेमुळे त्यांची विटंबना होते. असे लोक नीच लोकांच्या पायाला लोटांगण घालतात आणि त्यांचे चरण वंदन करतात. तुकाराम महाराज म्हणतात अशा माजलेल्या लोकांना धर्म आणि अधर्म काहीच कळत नाही कारण ते अज्ञानामध्ये जगत असतात.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.