येथें दुसरी न सरे आटी – संत तुकाराम अभंग – 962

येथें दुसरी न सरे आटी – संत तुकाराम अभंग – 962


येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥१॥
तोचि ध्यावा एक चित्त । करूनि रितें कलेवर ॥ध्रु.॥
षडउर्मी हृदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥२॥
तुका म्हणे खुंटे आस । तेथें वास करी तो ॥३॥


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

येथें दुसरी न सरे आटी – संत तुकाराम अभंग – 962

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.