नव्हों आम्ही आजिकाळीचीं – संत तुकाराम अभंग – 866

नव्हों आम्ही आजिकाळीचीं – संत तुकाराम अभंग – 866


नव्हों आम्ही आजिकाळीचीं । काचीं कुचीं चाळवणी ॥१॥
एके ठायीं मूळडाळ । ठावा सकळ आहेसी ॥ध्रु.॥
तुमचें आमचेंसें कांहीं । भिन्न नाहीं वांटलें ॥२॥
तुका म्हणे जेथें असें । तेथें दिसें तुमचासा ॥३॥


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

नव्हों आम्ही आजिकाळीचीं – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.