कां गा धर्म केला – संत तुकाराम अभंग – 704

कां गा धर्म केला – संत तुकाराम अभंग – 704


कां गा धर्म केला । असोन सत्तेचा आपुला ॥१॥
उभाउभीं पाय जोडीं । आतां फांकों नेदीं घडी ॥ध्रु.॥
नको सोडूं ठाव । आतां घेऊं नेदीं वाव ॥२॥
तुका म्हणे इच्छा । तैसी करीन सरसा ॥३॥


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

कां गा धर्म केला – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.