जाली तडातोडी – संत तुकाराम अभंग – 615
जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥१॥
नव्हों कोणांचीच कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥
पारुशला संवसार। मोडली बैसण्याची थार ॥२॥
आतां म्हणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥३॥
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
जाली तडातोडी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.