योग तप याचि नांवें । गळीत व्हावें अभिमानें ॥१॥ करणें तें हेंचि करा । सत्य बरा व्यापार ॥ध्रु.॥ तरि खंडे येरझार । निघे भार देहाचा ॥२॥ तुका म्हणे मानामान । हें बंधन नसावें ॥३॥
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.