नाहीं निर्मळ जीवन – संत तुकाराम अभंग – 404

नाहीं निर्मळ जीवन – संत तुकाराम अभंग – 404


नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥१॥
तैसे चित्तशुद्धी नाहीं । तेथें बोध करील काई ॥ध्रु.॥
वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥२॥
वांझा न होती लेकुरें । काय करावें भ्रातारें ॥३॥

अर्थ

नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥४॥@
प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥५॥@
तुका म्हणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥६॥


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


नाहीं निर्मळ जीवन – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.