जैसें दावी तैसा राहे – संत तुकाराम अभंग – 1020

जैसें दावी तैसा राहे – संत तुकाराम अभंग – 1020

जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे ॥१॥
दुःख पावायाचें मूळ । राहाणी ठाव नाहीं ताळ ॥ध्रु.॥
माळामुद्रांवरी। कैंचा सोंगें जोडे हरी ॥२॥
तुका म्हणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥३॥

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जैसें दावी तैसा राहे – संत तुकाराम अभंग – 1020

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.