ठाकलोंसें द्वारीं । उभा याचक भीकारी ॥१॥ मज भीक कांहीं देवा । प्रेमभातुकें पाठवा ॥ध्रु.॥ याचकाचा भार । घेऊं नये येरझार ॥२॥ तुका म्हणे दान । सेवा घेतल्या वांचून ॥३॥
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.