ठाकलोंसें द्वारीं – संत तुकाराम अभंग – 1008
ठाकलोंसें द्वारीं । उभा याचक भीकारी ॥१॥
मज भीक कांहीं देवा । प्रेमभातुकें पाठवा ॥ध्रु.॥
याचकाचा भार । घेऊं नये येरझार ॥२॥
तुका म्हणे दान । सेवा घेतल्या वांचून ॥३॥
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
ठाकलोंसें द्वारीं – संत तुकाराम अभंग – 1008
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.