संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती
तत्कालीन नागपूर विद्यापिठाचे विभाजन करुन दि १ मे १९८३ रोजी या विद्यापिठाची स्थापना झाली. सुरवातीला या विद्यापिठाचे नाव अमरावती विद्यापिठ असे होते. नंतर महाराष्टातील थोर संत व समाजसुधारक गाडगेबाबा यांचे नाव या विद्यापिठास देण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे पाच जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.
संत गाडगेबाबा स्मारक
शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या