पंढरपूरची संपूर्ण माहिती मराठीत – pandharpur information marathi
हे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहराच्या पश्चिम बाजूला भीमा नदीच्या काठावर वसलेले एक तीर्थक्षेत्र आहे. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत दीनदुबळ्यांचा कैवारी सगळ्यांची विठू माऊली म्हणजे पांडुरंग यांच्या वास्तव्याचे ठिकाण पुरानापासून या पंढरपुराला काहीक नावाने ओळखले जाते जसे पांढरीपूर उंदरीतपूर पंढरीचे आणि संतांच्या काव्यात पंढरी संतांनी याचे तुलना तर थेट वैकुंठाशी केले आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे हे पेठ भूमिवरी हे वैकुंठ तर संत बहिणाबाईंच्या शब्दात पंढरीसारखे नाही. क्षेत्र कोठे जरी ते वैकुंठे दाखविले या पंढरपुरात आज आपण पाहणार आहोत भक्त पुंडलिकाचे मंदिर चंद्रभागा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विष्णुपद गोपाळपूर आणि पंढरपुरात येण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एसटी बस उपलब्ध आहेत.
पंढरपुरात पोहोचल्यावर ओढ लागते ते चंद्रभागेची एसटी स्टँड पासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर चंद्रभागा आहे भीमाशंकर पासून उगम पावणारी भीमा आपल्यासोबत माऊलींची इंद्रायणी त्याचबरोबर भामा आणि नेरेला सोबत घेऊन पंढरपुराला चंद्रकृती वळसा घालते येथे चंद्रभागा हे नाव धारण करते या चंद्रभागेचे महत्त्व सांगताना तुकोबाराय म्हणतात अवघीच तीर्थे घडले एक वेळा चंद्रभागा डोळा देख लिया चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांची लगबग दिसून येते काहींना तीर्थस्थान करायचं असतं तर काही चंद्रभागेला दिवार पण करतात मस्तकी टिळा लावून आणि हार फुलांची खरेदी करून आपण निघतो भक्त पुंडलिकाच्या दर्शनाला चंद्रभागेच्या पात्रात भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे .
एकदा पांडुरंग भक्त पुंडलिकाच्या भेटीला आले भक्त पुंडलिक आई-वडिलांच्या सेवेत मग्न होते पुंडलिकाने विठ्ठलाला उभे राहण्यासाठी विट दिली. याच विटेवर पांडुरंग आजतागायत उभा आहे विठ्ठलाला विटेवर उभा करण्याचे सामर्थ्य पुंडलिकाच्या बाबतीत होतं पांडुरंगाच्या अगोदर पुंडलिकाच्या दर्शन करण्याचे प्रथा आहे म्हणून तर श्रीहरीच्या अगोदर पुंडलिकाला स्थान दिलं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा नाम घोष याचंच उदाहरण भक्त पुंडलिकाचे दर्शन झाल्यावर विठ्ठल भेटीच्या ओढीने पावलांना कधी वेळ घेतो हे कळतच नाही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी आहे.
आपण समाधीचे दर्शन घेतो आणि संत नामदेवांच्या भेटीला निघतो संत नामदेव हे विठ्ठलाचे आवडते भक्त विठ्ठल चरणी कायम असावं अशी संत नामदेवाची इच्छा ते म्हणतात नामा म्हणे तुझे पायी धावते विठोबा नामदेव पायरीवर माथा ठेऊन आणि पायरीवर पाय न ठेवता आपण मंदिरात जातो श्री गणेशाचे दर्शन घेतो आणि मंदिराच्या सभा मंडपात आपला प्रवेश होतो सभामंडपाची आखेव रचना अप्रतिम आहे मंदिराचे सौंदर्य न्याहाळ आणि गरुड खांबाची गळाभेट घेऊन आपण पुढे जातो आतापर्यंत विठ्ठल दर्शनाचे उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते आणि आपला गाभाऱ्यात प्रवेश होतो.
समोर सावळ्या विठ्ठलाचे ध्यान दिसते कमरेवर हात ठेवलेला विठुराया युगे अठ्ठावीस याच विटेवर उभा आहे दिनांचा दयाळू आणि योगी दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालोकामाई शेळ्याची आहे मस्तकी शिवलिंगाच्या आकाराचा मुकुट कपाळी चंदनाचा टिळा आणि मकर कुंडले गळ्यात कौस्तुभ मणी पाठीवर शिंके हृदय स्थानी श्रीवत्सलांचन दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मनिबंध आहे उजव्या हातात कमळाचे देठ तर डाव्या हातात शंका आहे छातीवर बृह ऋषींनी पादस्पर्श केलेली खून कमरेला वस्त्र आणि वस्त्राचा शोभा पावलापर्यंत आहे डाव्या पायावर मृतकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली कोण आहे तर पायाखाली दगडी वीट आहे.
असे हे विठ्ठलाचे सगुण रूप आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविच शिकला लोकलिया विटेवर तो आपल्याला सखा महालक्ष्मी मंदिर राम लक्ष्मण शनेश्वर अष्ट कालभैरव गणपती काशी विश्वेश्वर लक्ष्मीनारायण कालभैरवनाथ काशीरामेश्वर एकमुखी दत्त भक्त प्रल्हाद नृसिंह गरुड हनुमान सगळ्या देवतांचे दर्शन घेऊन आपण देऊळ वाड्यातून बाहेर पडतो आषाढी एकादशी किंवा गर्दीच्या वेळी असंख्य भाविकांचे विठ्ठल दर्शन होत नाही त्यावेळी भाविक कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानतात म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा विठुराया त्याच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक भाविक भक्तांची काळजी घेतो याचा अनुभव प्रत्येकाला येतो
- विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे.
-
पंढरपुरास (temple of pandharpur) भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात.
-
तिच्या वाळवंटात पुंडलिकाची समाधी आहे. येथून विठ्ठलमंदिर (temple in pandharpur) जवळच आहे.
-
मंदिर(pandharpur temple) पूर्वाभिमूख असून त्यास तटबंदी आहे. त्याला एकूण आठ दरवाजे आहेत.
-
पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरुन पोहोचण्यास बारा पायऱ्या आहेत.
-
त्यांतील पहिली पायरी नामदेव पायरी. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात.
-
संत चोखामेळा यांची समाधी या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात आहे.
-
आत जाताच छोटा मुक्तीमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे.
-
येथे गरुडाचे व समर्थ रामदासांची स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे.
-
यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या (सो-याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत.
-
मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत.
-
मधल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो.
-
तेथे छतावर दशावतारांची व कृष्णलीलेची चित्रे आहेत.
-
हे सर्व काही आपल्याला पंढरपुरात पाहायला मिळतं.
पंढरपूर मधील सर्व ठिकाणे पाहण्यासाठी खालील विडिओ पहा.
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
छान माहिती दिलीत त्या बद्दल मी आपला आभारी आहे
धन्यवाद महाराज तुमची अशीच साथ हवीय तुम्ही आम्हाला नक्की काहीं बदल करायचा असेल तर नक्की सांगा महाराज
Khupch Chan mahiti.तुमच्याकडे मृत्युंजय ही कादंबरी आहे का?असेल तर मला सेंड करा please.
।।राम कृष्ण हरी।।
राम कृष्ण हरी महाराज तुमची पण नोद करून घ्या महाराज
महाराज भेटली तर नक्की सांगेन तुमचा पण तुमचाही प्रोफाइल क्रियेट करून घ्या
धन्यवाद महाराज तुमची अशीच साथ राहूद्या आणि तुमचाही प्रोफाइल क्रियेट करून घ्या आणि आम्हाला असाच सल्ला देत चला.
vitthal vitthal
खूप छान माहिती दिली आहे
khup chan maharaj