श्री क्षेत्र हरंगुळ – भर्तरीनाथ महाराज

हरंगुळ येथील नाथ पंथीय श्री भर्तरीनाथ मंदिर व येथील नागपंचमी चे वैशिष्ट्ये हरंगुळ ता. गंगाखेड जि. परभणी.


श्री क्षेत्र हरंगुळ – भर्तरीनाथ महाराज :- 

दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमी राजा भर्नातरिनाथ हरंगुळ ता गंगाखेड जि परभणी येथे मोठी यात्रा भर्तरीनाथ हे नवनाथांपैकी एक आहेत. ही यात्रा नागपंचमीला का भरते हे वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण हरंगुळ मध्ये एक मंदिर असून समुद्रामध्ये एक समाधी आहे. हे संबंधित केवळ भस्माची आहे हे खरे वैशिष्ट्य आहे.नागपंचमीला प्रत्येक वर्षी ए नागाचे वारूळ समाधीवर तयार होते. श्रावणातील शुद्ध चतुर्थी दिवशी मंदिरांमध्ये संध्याकाळी एका भांड्यामध्ये दूध ठेवून मंदिर बंद केले जाते.

गावातील लोक मंत्रांचा व दुसऱ्या दिवशी (पंचमीला)  जमतात व नगर प्रदक्षिणा रथोत्सव सकाळी अकरा वाजेपर्यंत साजरा करतात हा कार्यक्रम संपल्यानंतर मंदिर उघडतात मंदिर उघडलं तर असे दिसते की मंदिरात काढलेले असते व नाटक म्हणजेच नागदेवता समाधीतून बाहेर येऊन भांड्या तील दूध पिऊन परत समाधीमध्ये जातात गावातील मंडळी पडलेल्या बाळाचे पूजा करतात त्यानंतर अर्थी होते.

आरती झाल्यानंतर सर्व भाविकांना दर्शन घेण्यास परवानगी देण्यात येते हा दर्शन सोहळा नागपंचमीच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत चालू असतो कलियुगामध्ये नवनाथ त्यांची सेवा केली असल्यास मनोकामना पूर्ण होतात .अशी येथील गावकर्‍यांची श्रद्धा भक्तांनी वर्षातून एकदा नागपंचमी गावी जाऊन दर्शन घ्यावे याबाबतची माहिती ग्रामपंचायत यांनी कळविली आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा.


श्री क्षेत्र हरंगुळ – भर्तरीनाथ महाराज माहिती समाप्त.