संत निळोबाराय समाधी मंदिर श्री क्षेत्र पिंपळनेर, तालुका:- पारनेर , जिल्हा :- अहमदनगर येथे आहे. संत निळोबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. ते अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेराचे होते.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: wikipedia