संत अहिल्याबाई होळकर समाधी महेश्वर
किल्ले महेश्वर : अहिल्यादेवीचे दहनस्थळ व समाधीस्थळकिल्ले महेश्वर जि.खरगोण (मध्यप्रदेश): होळकरशाहीची दुसरी राजधानी किल्ले महेश्वर येथे १३ ऑगस्ट १९९५ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांचे निधन झाले. किल्ल्याच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी त्यांचे दहन करण्यात आले त्या ठिकाणी या दहन वास्तूचा निर्माण करण्यात आला व त्यानंतर किल्ल्यावर ज्या ठिकाणी अंत्यविधीकार्य पार पडले त्या ठिकाणी त्यांच्या समाधीचा निर्माण करण्यात आता.त्यांची समाधी “अहिल्येपुर छत्री मंदिर यानावाने सुप्रसिद्ध आहे. राणी अहिल्यादेवी होळकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे अत्पविधीकार्य श्रीमंत संताजी होळकर यांनी पार पाडले. ते श्रीमंत सभेदार तकोजीराव होळकर यांचे धाकटे बंधू होय. किल्ल्यावरील राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या समाधी वास्तूचा निर्माण श्रीमंत तुळसाराणी साहिब होळकर यांनी केला. त्या महाराजाधिराज थोरले यशवंतराव होळकर यांच्या धर्मपत्नी होय.
संत अहिल्याबाई होळकर समाधी
शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या