संत गुलाबराव मंदिर – लोणी टाकळी

अमरावती जिल्ह्यातील लोणी हे गाव श्री संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचे जन्म ठिकाण आहे. गावामध्ये वर्षातून तीन भागवत सप्ताह होतात .पंढऱपूर -आळंदीहून महाराज मंडळी येतात .भव्य कार्यक्रम होतो .गावामध् बारा मंदिरे आहेत. विठ्ठल रुख्मिणी मंदिर, गणपती मंदिर, गुलाबराव महाराज मंदिर, भवानी मंदिर, भीमराव बाबा मंदिर, भव्य शिव मंदिर, दत्त मंदिर आणि पाच हनुमान मंदिरे आहेत.संत सखाराम महाराज. मंदिर. गावाच्या जवळ बडनेरा बाजारपेठ आहे.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: wikipedia

AddThis Website Tools

View Comments