तीर्थक्षेत्र

संत बहिणाबाई चौधरी स्मारक

संत बहिणाबाई चौधरी स्मारक असोदा जळगाव 

अहिराणी-मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म असोदा येथे २४ ऑगस्ट, इ.स. १८८० रोजी नागपंचमीच्या दिवशी महाजनांच्या घरी झाला होता. असोदा येथे बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक आहे.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या