टाळ दिंडीचा गजर । विठ्ठल नामाचा उच्चार ॥१॥ दोष पळाले कपाटी । नाम उच्चारितं ओठीं ॥२॥ योगयागादि साधने । अवघियांसी येथे पेणें ॥३॥ सुख नाही संसारी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.