संत सोयराबाई अभंग

नामाचे चिंतन अखंड जया वाचे – संत सोयराबाई अभंग

नामाचे चिंतन अखंड जया वाचे – संत सोयराबाई अभंग

नामाचे चिंतन अखंड जया वाचे ।
हेंचि साधनाचें सार ए ॥१॥
मागिल परिहार पुढे वारे शिण ।
नाम बीज खूण सांगितली ॥२॥
अवघ्या उपाधि तुटताती नामें ।
भाविकांसी वर्म सोपें हेंचि ॥३॥
आणिक नका पडूं गबाळाचे भरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामाचे चिंतन अखंड जया वाचे – संत सोयराबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *