नाही उरली वसना – संत सोयराबाई अभंग

नाही उरली वसना – संत सोयराबाई अभंग


नाही उरली वसना ।
तुम्हां नारायणा पाहतां ॥१॥
उरला नाहीं भेदाभेद ।
झालें शुध्द अंतर ॥२॥
विटाळाचे होतें जाळे ।
तुटलें बळें नामाच्या ॥३॥
चौदेहाची तुटली दोरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

नाही उरली वसना – संत सोयराबाई अभंग