संत सोयराबाई अभंग

जें तुम्हां कळें तें करा – संत सोयराबाई अभंग

जें तुम्हां ळें तें करा – संत सोयराबाई अभंग


जें तुम्हां कळें तें करा ।
गोमटें बरें कां वोखटें गोड दिसे ॥१॥
मी तों झालें बोलोनी उतराई ।
तुमचेचिये पायीं समर्पिलें ॥२॥
होता जो वृत्तांत माझिये जीवींचा ।
बोलियेला वाचा तुम्हांपुढें ॥३॥
सोयरा म्हणे माझें सकळ गणगोत ।
तुंचि माझें हित करी देंवा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जें तुम्हां कळें तें करा – संत सोयराबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *