तुझा तुचि थोर तुज नाही पार – संत सोपानदेव अभंग
तुझा तुचि थोर तुज नाही पार ।
आमुचा आचार विद्वलदेव ।। १।।
आपी सधर सर्व हा श्रीधर ।
सर्व कुळाचार पांडुरंग ॥२॥
न दिसे दुसरे निर्धारिता खरे ।
श्रीगुरूविचारे कळले आम्हा ॥३॥
सोपान म्हणे रखुमादेवीवर ।
तूचि आमुचे पर कुछवटी ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत सोपानदेव अँप डाउनलोड करा.