सर्वपटी रुप समसारिखे आहे – संत सोपानदेव अभंग

सर्वपटी रुप समसारिखे आहे – संत सोपानदेव अभंग


सर्वपटी रुप समसारिखे आहे ।
म्हणोनिया ते सोय आम्हा भक्ता ।।१।।
निर्गुणी सगुण गुणामाजी गुण ।
जन तू संपूर्ण दिससी आम्हा ॥२॥
तेचि रुप रूपस दाविसी प्रकाश ।
पंढरीनिवास होऊनी ठासी ॥३॥
सोपान सलगी न बोलता उगा ।
तुजविण वाउगा ठाव नाही ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत सोपानदेव अँप डाउनलोड करा.