हरिविण दुजे नावडे पै दैवत – संत सोपानदेव अभंग

हरिविण दुजे नावडे पै दैवत – संत सोपानदेव अभंग


हरिविण दुजे नावडे पै दैवत ।
जी समर्थ बोले सृष्टि ।।१।।
हरिराम गोविंद नित्य हाचि छंद ।
हृदया आनंद प्रेमबोधु ॥२॥
हरि हेचि दैवत समर्थ पै आमूचे ।
बोलणे वेदांचे बोलती मुनी ॥३॥
सोपान आलगटु नामपाठ वावे ।
नित्य विठ्ठलाचे चरण सवयी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत सोपानदेव अँप डाउनलोड करा.