sant sopandev abhang

आत्मरुप सुख आत्मपणे चोख – संत सोपानदेव अभंग

आत्मरुप सुख आत्मपणे चोख – संत सोपानदेव अभंग


आत्मरुप सुख आत्मपणे चोख ।
निर्गुणीचे चोख सगुणी जाले ।।१।।
रुप अरुप रूयामाजी सर्व ।
रूपी भावाभाव नाटवती ।॥२।।
बुडाले सगुण नाही मी तू पण ।
अंतराची खूण मावळली ॥३॥
सोपान गुरू ते ते ब्रह्म पुरते ।
पुसोनी आरूते ठाकियेले ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत सोपानदेव अँप डाउनलोड करा.

 

1 thought on “आत्मरुप सुख आत्मपणे चोख – संत सोपानदेव अभंग”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *