नको तुझें ज्ञान नको तुझा मान ।
माझें आहे मन वेगळेची ॥ १ ॥
नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ति ।
मज आहे विश्रांती वेगळीच ॥ २ ॥
चरणीं ठेउनि माथा विनवितसे सावता ।
ऐका पंढरीनाथा विज्ञापणा ॥ ३ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.