ऐकावे विठ्ठल धुरे - संत सावतामाळी अभंग

नको तुझें ज्ञान नको तुझा मान – संत सावतामाळी अभंग

नको तुझें ज्ञान नको तुझा मान – संत सावतामाळी अभंग


नको तुझें ज्ञान नको तुझा मान ।
माझें आहे मन वेगळेची ॥ १ ॥
नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ति ।
मज आहे विश्रांती वेगळीच ॥ २ ॥
चरणीं ठेउनि माथा विनवितसे सावता ।
ऐका पंढरीनाथा विज्ञापणा ॥ ३ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.


संत सावतामाळी अँप डाउनलोड  करा.

play store

नको तुझें ज्ञान नको तुझा मान – संत सावतामाळी अभंग समाप्त.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *