ऐकावे विठ्ठल धुरे - संत सावतामाळी अभंग

नामाचिया बळें न भीऊं सर्वथा – संत सावतामाळी अभंग

नामाचिया बळें न भीऊं सर्वथा – संत सावतामाळी अभंग


नामाचिया बळें न भीऊं सर्वथा ।
ळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥ १ ॥
वैकुंठीचा देव आणूं या कीर्तनीं ।
विठ्ठल गाऊनी नाचो रंगीं ॥ २ ॥
सुखाचा सोहळा करुनी दिवाळी ।
प्रेमें वनमाळी चित्तीं धरूं ॥ ३ ॥
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा ।
तेणें भक्तिद्वार वोळंगती ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.


संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.

play store

नामाचिया बळें न भीऊं सर्वथा – संत सावतामाळी अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *