ऐकावे विठ्ठल धुरे - संत सावतामाळी अभंग

मागणें तें आह्मा नाहीं हो कोणासी – संत सावतामाळी अभंग

मागणें तें आह्मा नाहीं हो कोणासी – संत सावतामाळी अभंग


मागणें तें आह्मा नाहीं हो कोणासी ।
आठवावें संतासी हेंचि खरें ॥ १ ॥
पूर्ण भक्त आह्मां ते भक्ती दाविती ।
घडावी संगती तयाशींच ॥ २ ॥
सावता म्हणे कृपा करी नारायणा ।
देव तोचि जाणा असे मग ॥ ३ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.


संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.

play store

मागणें तें आह्मा नाहीं हो कोणासी – संत सावतामाळी अभंग समाप्त.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *