जगीं तारक एक नाम – संत सावतामाळी अभंग

जगीं तारक एक नाम – संत सावतामाळी अभंग


जगीं तारक एक नाम ।
उत्तम धाम पंढरी ॥१॥
चला जाऊ तया गावा।
पाहू देवा विठ्ठला ॥२॥
वंदु संत चरण रज ।
तेणे काज आमुचे ॥३॥
सांवता म्हणे विटेवरी उभा।
सम चरणी हरी ॥४॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.

View Comments

  • जगीं तारक एक नाम ।
    उत्तम धाम पंढरी ॥१॥
    चला जाऊ तया गावा।
    पाहू देवा विठ्ठला ॥२॥
    वंदु संत चरण रज ।
    तेणे काज आमुचे ॥३॥
    सांवता म्हणे विटेवरी उभा।
    सम चरणी हरी ॥४॥