सगुण हा घाणा घेऊनि – संत संताजीचे अभंग – ९

सगुण हा घाणा घेऊनि – संत संताजीचे अभंग – ९

सगुण हा घाणा घेऊनि बैसलो ।
तेली जन्मा आलो घाणा घ्याया ।।१।।
नाही तर तुमची आमची ए जात ।
कमी नाही त्यात आणु रेणु ।।२।।
संतु म्हणे जाती दोनच त्या आहे ।
स्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ।।३।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

सगुण हा घाणा घेऊनि – संत संताजीचे अभंग – ९