धन्य धन्य संतु होशिल – संत संताजीचे अभंग – ८४

धन्य धन्य संतु होशिल – संत संताजीचे अभंग – ८४

धन्य धन्य संतु होशिल तूं जाण ।
तुजलागी ज्ञान फार आहे ।।
व्यर्थ तुझी निंदा करिताती लोक।
मजलागी देख कळो आलेँ ।।
ज्ञानाचा सागर होशील तूं योगी।
नेणती हेँ जगीँ मूढ जन ।।
तुका म्हणे बोल अंतरीचे ज्ञान।
ऐकतां वचन गोड लागे ।।

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धन्य धन्य संतु होशिल – संत संताजीचे अभंग – ८४