Skip to content
आमचीँ तीँ रूपेँ दिसतात – संत संताजीचे अभंग – ८२
आमचीँ तीँ रूपेँ दिसतात दोन ।
परि पाहीँ मन सारखेच ।।
नावाच्या अक्षरांची करितां ताडातोडी ।
परि तेही जोडी होय पून्हां ।।
संतु म्हणे ह्याचे कारण तेँ कांही ।
शोधुनियां पाहीँ ग्रंथांतरी ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आमचीँ तीँ रूपेँ दिसतात – संत संताजीचे अभंग – ८२