Skip to content
संतु म्हणे मी जेँ – संत संताजीचे अभंग – ७७
संतु म्हणे मी जेँ सांगितलेँ तुम्हा ।
आपलेँ कृपेनेँ फळ दिलेँ आम्हा ।।
नाहीँ तरी आम्हां कैचे ज्ञान कांही ।
मुळीँच तेँ नाहीँ पाठांतर ।।
संतु म्हणे कांहीँ सांगितलेँ नाही ।
पांडुरंग पायीँ धरियलेँ ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संतु म्हणे मी जेँ – संत संताजीचे अभंग – ७७