आणिक तेँ तेल घेतलेँ – संत संताजीचे अभंग – ७६
आणिक तेँ तेल घेतलेँ – संत संताजीचे अभंग – ७६
आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी ।
सांवतामाळी यांनी आणि विदुरानीँ ।।
तसेच हे तेल घेते जनाबाई ।
मागेँ पुढेँ पाही कान्हुपात्रा ।।
संतु तेली म्हणे तेल आवघेँ झालेँ ।
पुष्कळ तेँ नेलेँ तुकोबानेँ ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आणिक तेँ तेल घेतलेँ – संत संताजीचे अभंग – ७६