आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी – संत संताजीचे अभंग – ७५
आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी – संत संताजीचे अभंग – ७५
आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी ।
गो-या कुंभारानीँ चोख्या महारानीँ ।।
तसेच घेतले नरहारी सोनारानीँ ।
कबीरानीँ आणि रोहिदास चांभारानीँ।।
संतु तेली म्हणे घ्याहो तुम्ही तेल ।
त्याचे तुम्हां मोल देईल पांडुरंग ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी – संत संताजीचे अभंग – ७५