आणीक हे तेल घेतलेँ – संत संताजीचे अभंग – ७४
आणीक हे तेल घेतलेँ – संत संताजीचे अभंग – ७४
आणीक हे तेल घेतलेँ कोणी ।
निवृत्ती ज्ञानेबांनी आणि सोपानानी ।।
मुक्ताबाईनी आणि एकनाथजिनी ।
तेल हे घेतलेँ नामदेवाजिनी ।।
संतु म्हणे तेल कोणी जो घेईल ।
दुकाना येईल विठलाच्या ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आणीक हे तेल घेतलेँ – संत संताजीचे अभंग – ७४