संत संताजीचे अभंग

संतु म्हणे तेल आणीक – संत संताजीचे अभंग – ७३

संतु म्हणे तेल आणीक – संत संताजीचे अभंग – ७३

संतु म्हणे तेल आणीक कोण घेतो ।
तुका वाणी येतो घ्यावयास ।।
घाला तुम्हीँ तेल आवघ्याच नळ्यांत ।
गळ्यांत जो आहे त्यांतही घाला ।।
संतु म्हणे तेल घालुनि उरले ।
मोल त्याचे दिलेँ पांडुरंगे ।।

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संतु म्हणे तेल आणीक – संत संताजीचे अभंग – ७३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *