घेऊनिया घाणा तेल – संत संताजीचे अभंग – ७२
घेऊनिया घाणा तेल – संत संताजीचे अभंग – ७२
घेऊनिया घाणा तेल काढियले ।
गि-हाइक संत मंडळीचे आले ।।
कसे देतां तेल सांगावे संताजी ।
तुम्ही काय घेता घेणार तो तुका ।।
संतु म्हणे तेल जो कोणी घेईल ।
कानीँ तेँ फुंकिल बाबाजी महाराज ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
घेऊनिया घाणा तेल – संत संताजीचे अभंग – ७२