घेऊनिया घाणा तेल काढियले । गि-हाइक संत मंडळीचे आले ।। कसे देतां तेल सांगावे संताजी । तुम्ही काय घेता घेणार तो तुका ।। संतु म्हणे तेल जो कोणी घेईल । कानीँ तेँ फुंकिल बाबाजी महाराज ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.