पवन तो नंदी असे – संत संताजीचे अभंग – ७१संत संताजी जगनाडे पवन तो नंदी असे – संत संताजीचे अभंग – ७१ पवन तो नंदी असे शंकराचा । आणीक बळीचा शेतकिचा ।। नंदीनेँ घेतला सर्वाँचा तो भार । कळेना तो पार कोणासही।। संतु म्हणे नंदी मारील हो तुम्हां । दर्शनाशीँ न जातां शंकराच्या।। राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. पवन तो नंदी असे – संत संताजीचे अभंग – ७१