Skip to content
आम्ही तो ऐकतो संतुचा – संत संताजीचे अभंग – ७०
आम्ही तो ऐकतो संतुचा उपदेश।
आमुचा उद्देश घराकडे ।।
हालवितो माना ऐकुनियां खुणा।
विसरलोँ जाणा घरीँ जाता ।।
संतु म्हणे तुम्हा सांगतोँ मी वेळीँ।
आयत्या वेळीँ कांही होणेँ नाहीँ ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आम्ही तो ऐकतो संतुचा – संत संताजीचे अभंग – ७०