मनाला तो बोध रामदासांनेँ – संत संताजीचे अभंग – ६९संत संताजी जगनाडे मनाला तो बोध रामदासांनेँ – संत संताजीचे अभंग – ६९ मनाला तो बोध रामदासांनेँ केला । उपदेश दिला जगामाजीँ ।। चंचल हेँ मन धांवेँ सैरावैरा। यानाच मातेरा केला देहाचा ।। संतु म्हणे मन लावा देवावरी। विठ्ठल विटेवरी उभा असे।। राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. मनाला तो बोध रामदासांनेँ – संत संताजीचे अभंग – ६९