मन हेँ ओढाळ गुरु फार – संत संताजीचे अभंग – ६८

मन हेँ ओढाळ गुरु फार – संत संताजीचे अभंग – ६८

मन हेँ ओढाळ गुरु फार आहे।
परधन पर कामिनीकडे धांवेँ ।।
असेच हे मन राहिना हो स्थिर।
नेहमीँ हुरहुर लागली असे।।
संतु म्हणे मन करा तुम्हीँ स्थिर।
राऊळा आंगणीँ जाऊनियां।।

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मन हेँ ओढाळ गुरु फार – संत संताजीचे अभंग – ६८