Skip to content
मन पवनाच्या करूनि – संत संताजीचे अभंग – ६७
मन पवनाच्या करूनि नंदी।
पाहूनि संसारामधीँ संधीँ ।।
जोखड घेऊनियां खांदी।
भ्रमाची झांपडी बांधी ।।
संतु तेली म्हणे हा नंदी।
करितो सर्व जगाची चांदी।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
मन पवनाच्या करूनि – संत संताजीचे अभंग – ६७